राष्ट्रीय सौर दिनदर्शिका
आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर रुपया, भाषा, ध्वज, राष्ट्रीय मुद्रा या सारख्या ओळख निवडण्यात आल्या, घटना तयार करण्यात आली. या सगळ्यांत परंपरा व शास्त्रीय दृष्ट्या विचार आहे. तशीच पं. जवाहरलाल नेहरू यांनी कालगणना असावी या हेतूने एक अभ्यास समिती नेमली. या समितीने "राष्ट्रीय सौर कालगणना" सुचवली. ही सर्व शासकीय यंत्रणा, आकाशवाणी व दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे याचा वापर करतात.
सोबतच्या शासकीय सूचनेमध्ये याचा उल्लेख दिसतो.
राष्ट्रीय सौर कालगणना व वापरामधील इंग्रजी तारखा यांच्यातील Conversion चे Tool, Microsoft Excel मध्ये बनवले आहे.
Excel Conversion Tool